Category: Related College

This category use only for College Related Data

मुंबई पोलीस पदी म्हणून निवड झाल्याबद्दल कु.सुमित पाखड यांचे हार्दिक अभिनंदन

तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द.ग तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळा ता. तळा या महाविद्यालयाची सन 2023-24 मध्ये टी वाय बी ए झालेला सुमित पाखड गाव- पन्हेली यांचे महाराष्ट्र…

राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष हिवाळी निवासी श्रमदान शिबीर दि.४ जानेवारी ते १० जानेवारी २०२५ या कालावधीत मौजे वाशी हवेली (बंदर ) येथे आयोजित करण्यात आले आहे.

रविवार दि. 29/12/2024 रोजी “वाचन संकल्प महाराष्ट्राचा “या उपक्रमाच्या निमित्ताने ग्रंथालय स्वच्छता मोहीम करताना विद्यार्थी व प्राध्यापक तसेच प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते