तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द.ग तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळा ता. तळा या महाविद्यालयाची सन 2023-24 मध्ये टी वाय बी ए झालेला सुमित पाखड गाव- पन्हेली यांचे महाराष्ट्र पोलीस पदी -2025 म्हणून निवड झाल्याबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यातर्फे याचे हार्दिक अभिनंदन💐💐
